Mahesh Keshav Dalavi
4
News
1
Shorts
GNPM NEWS
महाराष्ट्रात गणपती बप्पा चे आगमन
महाराष्ट्रात गणपती बप्पा चे आगमन
महाराष्ट्र मध्ये मोठा उत्सव असणाऱ्या गणपती उत्सवाची आज सुरवात झाली. गणपती मंडळं व घरोघररी गणपती बप्पा चे आगमन झाले आज उत्साहाचं वातावरण पाहण्यात आले
GNPM NEWS
नांदणी मठातील माधुरी हत्तीन वनतारातून पुन्हा नांदणी मठात येणार
नांदणी मठातील माधुरी हत्तीन वनतारातून पुन्हा नांदणी मठात येणार
नांदणी जी.- कोल्हापूर येथील माधुरी हत्ती वनतारा गुजरात येथे पाठवण्यात आला होते पण येथील जनतेच्या पाठपुरावा व कायदेशीर बाबी पूर्ण करून पुन्हा नांदणी मठाकडे माधुरीला रवाना...
GNPM NEWS
ये न्यूज पोर्टल पे मै नया हूं. मुझे इस प्लॅटफॉर्म की जाणकारी चाहिए....
ये न्यूज पोर्टल पे मै नया हूं. मुझे इस प्लॅटफॉर्म की जाणकारी चाहिए. क्या ये पोर्टल को नूज चॅनल का क्या फायदे हैं
ये नूज पोर्टल के क्या फायदे हैं?? कृपया कमेंट करे
GNPM NEWS
महाराष्ट्रात पाऊस थांबल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे
महाराष्ट्रात पाऊस थांबल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे
मान्सून पाऊस कमी झाला आहे त्यात ऑगस्ट मध्ये रिमझिम येणाऱ्या पावसाने सप्टेंबर मध्ये दांडी मारली आहे. आता शेतकरी पुढील वर्षे कसे काढायचे या चिंतेत आहे.